Tuesday, 7 April 2015





"क्या आप इस्लाम को समझना चाहते हैं ?", उसने मेरी आँखों के सामने कुरान लहराते हुए पूछा. . . जी... अभी थोड़ा-थोड़ा ही समझ पाया हूँ, ठीक से समझना चाहता हूँ. . मैंने जवाब दिया।
"इस्लाम एक बेहद शांतिपूर्ण धर्म है", आप कुरआन पढ़िए सब जान जाएँगे. . ."
"जी, वैसे तो अल-कायदा, बोको-हरम, सिमी, ISIS और हिजबुल ने मुझे इस्लाम के बारे में थोड़ा-बहुत समझा दिया है, फिर भी यदि आप आग्रह कर रहे हैं तो मैं कुरआन ले लेता हूँ. ."
"लिल्लाह!! उन्हें छोडिए, वे लोग सही इस्लाम का
प्रतिनिधित्व नहीं करते. . ."
"अच्छा!! यानी उन्होंने कुरआन नहीं पढ़ी ? या कोई गलती से कोई दूसरी कुरआन पढ़ ली है?", मैंने पूछा।
"नहीं, उनलोगों ने भी कुरआन तो यही पढ़ी है. . लेकिन उन्होंने इसका गलत अर्थ निकाल लिया है. . वे लोग इस्लाम की राह से भटक गए हैं. . कम पढ़े-लिखे और गरीब होंगे, इस्लाम तो भाईचारा सिखाता है |"
जी, हो सकता है. . लेकिन मैंने तो सुना है कि ट्विन टावर पर हवाई जहाज चढ़ाने वाला मोहम्मद अत्ता एयरोनाटिक्स इंजीनियर था, और बंगलौर से पकड़ाया ISIS का ट्विटर मेहदी बिस्वास भीख़ासा पढ़ा-लिखा है |
आपसे वही तो कह रहा हूँ कि इन लोगों ने इस्लाम
को ठीक से समझा नहीं है. . आप कुरआन सही ढंग से पढ़िए, हदीसों को समझिए. . आप समय दें तो मौलाना जी से आपकी काउंसिलिंग करवा दूँ?
"लेकिन सर, मेरे जैसे नए लोगों की इस्लाम में भर्ती करने की बजाय, आप इराक-अफगानिस्तान-लीबिया-पाकिस्तान जाकर आपकी इस "असली कुरआन" और "सही इस्लाम" का प्रचार करके, उन भटके हुए लोगों को क्यों नहीं सुधारते? जब मौलाना जी आपकेसाथ ही रहेंगे तो आप बड़े आराम से सीरिया में अमन-चैन ला सकते हैं | ताकि आपके शांतिपूर्ण धर्म की बदनामी ना हो. . तो आप सीरिया कब जा रहे हैं सर ?
"मैं अभी चलता हूँ. . मेरी नमाज़ का वक्त हो गया है."
सर. . सीरिया तो बहुत दूर पड़ेगा, आप मेरे साथ भोपाल चलिए, वहाँ भी ऐसे ही कुछ "भटके" हुए,
"कुरआन का गलत अर्थ लगाए हुए" लोगों ने, ईरानी शियाओं के मकान जला दिए हैं, मारपीटऔर हिंसा की है. . वहाँ आप जैसे शान्ति प्रचारक की सख्त ज़रूरत है |
"मैं बाद में आता हूँ. . नमाज़ का वक्त हो चला है."

Sunday, 5 April 2015




निराशा कशी उत्पन्न होते ?
असच एखाद्या रविवारी एक मुलगा कुठे तरी पाण्याच्या ठिकाणी जिकडे कपल्स चा सुळसुळाट असतो अशा ठिकाणी आपल्या २ ४ डुप्लीकेट मित्रांना घेऊन जातो , काना कोपऱ्यात बसलेल्या त्या भ्रमर प्रेमी युगुलांना मग मधूनच हि पोर टिचक्या मारतात , शिवराळ भाषा वापरून दुसऱ्याच्या पाखराला इम्प्रेस करण्याचा केवील वाला प्रकार मग त्याच्या अन त्याच्या मित्रांच्या डोक्यात येतो । पण आपण कितीही आपटली तरी नेहमीच अशी गाव गुर बघणाऱ्या त्या प्रेमी युगुलांवर त्यांच्या चीचुर्या हरकतीचा काहीच परिणाम होत नाही ( मिठीत मिठी घालून बसणाऱ्या त्या प्रेमी युगुलांना बघून ह्याची जम जळते , अन सुरुवात होते पहिल्या निराशेची ) हे बघून तो अन त्याचे मित्र पाण्यात पोहायचा विचार करतात, अन मग एक एक जन अंगावरची वस्त्र काढून पाण्यात बेडूक उडी मारून मजा घेता अन मग सुरु होतो त्या मुलाचा मेन मास्टर प्लान । मुद्दामुनच आपला मोबाईल गोठेल जीन्स मधून काढत तो मित्रांना फोटो काढायला  सांगतो अन अशा प्रकारे नागाच फोटो सेशन सुरु होतो तो संपूर्ण कपडे घालोस्तोवर चालतो । इकडे पोझेस ची किमया खास करून वाख्नाण्यासारखी आहे। भाऊचा काम फत्ते झाले असते सर्व फोटो व्यवस्थित आहे हे बघून उल्लासित होऊन तो घरी परततो ।  रात्रीच्या कुत्तर भाकरीचे तुकडे तोडून तो उस्तर लेल्या बिछान्यावर आडवा होतो। पहिलेच installed असलेले " पिक्स आर्ट" "फोटो एडिटर" टाईप जादूगर एप च्या मदतीने आपले काळवंडलेले थोबडे चकचकीत करतो अन "itz me" म्हणून फेसबुक वर अपलोड करतो.
आता वेळ येते लाइक अन कमेंट ची वाट बघण्याची , दोन दिवस होऊन हि एकही नोतीफिकेषण नसते । तुर्ताल वाट लागते भाऊची , नेट पैक संपाय वर आलेला असतो ( दुसरी निराशा ) । भाऊचा ताप डोक्यात जायला सुरुवात होते अन रात्रीच्या ३ वाजेच्या सुमारास नोतीफिकेषण वाजते । भाऊची झोप ताडकन तुटते अन मोबाईल कडे धाव घेतली जाते । मनात एक प्रकारचा वेगळाच आनंद असतो । हृदयाचे ठोके जोराने पडायला सुरुवात होते । कुणी तरी फोटो लाईक केला असेल म्हणून तो प्रफुल्लीत होतो । अन जसा तो नोतीफिकेषण च्या ठिकाणी क्लिक करतो समोर लिहिलेले असते "Rambhau has invited u to play candy crash "saga"!
बस ? इथूनच त्याच्या लाइफ़ मध्ये 'फ्रस्ट्रेशन' सुरु होत
अन मग हेच लोक आमच्या पेजवर येउन काही तरी चुतीया टाईप कमेंट मारतात ,
हेच लोक भविष्यात कोन्ग्रेसी म्हणून उदयाला येतात
        


  

Saturday, 4 April 2015


मित्रांनो आपण एक अशा धकाधकीच्या जीवनात जगतो आहे कि इकडे प्रत्येक जन काही तरी बोजा घेवून पळत असतो
झपाट्याने बदलत असणार्या या समाजात आपल्या मनावर एक तणाव निर्माण होत आहे , समाजात आपल्या डोळ्यासमोर अनेक अशा गोष्टी घडत असतात
रेल्वे मध्ये, बाजार मंडई मध्ये, बस stop असो कि सिनेमा घर , सार्वजनिक ठिकाणे , पर्यटन स्थळे , तसेच कानावर पडणार्या रोजच्या त्याच त्याच बोरिंग बातम्या , रेडियो एफ एम तेच तेच आर जे चे कौतुक , यासर्व गोष्टी तून अजूनच तणाव उत्पन्न होत असतो
या तणाव देणाऱ्या प्रत्येक गोष्टी ची एक व्यंगात्मक बाजू पण असते जी तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलवते तीच बाजू आम्ही तुमच्या समोर आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत ।
मला खात्री आहे कि माझे प्रत्येक व्यंग तुमचे मन आनंदित करेल
या माध्यमातून मी दोन भाषांमध्ये व्यंग लिहिणार आहे हिंदी अन मराठी
याची नोंद घ्यावी ।
#‎कलयुगकिंग‬