Sunday, 5 April 2015




निराशा कशी उत्पन्न होते ?
असच एखाद्या रविवारी एक मुलगा कुठे तरी पाण्याच्या ठिकाणी जिकडे कपल्स चा सुळसुळाट असतो अशा ठिकाणी आपल्या २ ४ डुप्लीकेट मित्रांना घेऊन जातो , काना कोपऱ्यात बसलेल्या त्या भ्रमर प्रेमी युगुलांना मग मधूनच हि पोर टिचक्या मारतात , शिवराळ भाषा वापरून दुसऱ्याच्या पाखराला इम्प्रेस करण्याचा केवील वाला प्रकार मग त्याच्या अन त्याच्या मित्रांच्या डोक्यात येतो । पण आपण कितीही आपटली तरी नेहमीच अशी गाव गुर बघणाऱ्या त्या प्रेमी युगुलांवर त्यांच्या चीचुर्या हरकतीचा काहीच परिणाम होत नाही ( मिठीत मिठी घालून बसणाऱ्या त्या प्रेमी युगुलांना बघून ह्याची जम जळते , अन सुरुवात होते पहिल्या निराशेची ) हे बघून तो अन त्याचे मित्र पाण्यात पोहायचा विचार करतात, अन मग एक एक जन अंगावरची वस्त्र काढून पाण्यात बेडूक उडी मारून मजा घेता अन मग सुरु होतो त्या मुलाचा मेन मास्टर प्लान । मुद्दामुनच आपला मोबाईल गोठेल जीन्स मधून काढत तो मित्रांना फोटो काढायला  सांगतो अन अशा प्रकारे नागाच फोटो सेशन सुरु होतो तो संपूर्ण कपडे घालोस्तोवर चालतो । इकडे पोझेस ची किमया खास करून वाख्नाण्यासारखी आहे। भाऊचा काम फत्ते झाले असते सर्व फोटो व्यवस्थित आहे हे बघून उल्लासित होऊन तो घरी परततो ।  रात्रीच्या कुत्तर भाकरीचे तुकडे तोडून तो उस्तर लेल्या बिछान्यावर आडवा होतो। पहिलेच installed असलेले " पिक्स आर्ट" "फोटो एडिटर" टाईप जादूगर एप च्या मदतीने आपले काळवंडलेले थोबडे चकचकीत करतो अन "itz me" म्हणून फेसबुक वर अपलोड करतो.
आता वेळ येते लाइक अन कमेंट ची वाट बघण्याची , दोन दिवस होऊन हि एकही नोतीफिकेषण नसते । तुर्ताल वाट लागते भाऊची , नेट पैक संपाय वर आलेला असतो ( दुसरी निराशा ) । भाऊचा ताप डोक्यात जायला सुरुवात होते अन रात्रीच्या ३ वाजेच्या सुमारास नोतीफिकेषण वाजते । भाऊची झोप ताडकन तुटते अन मोबाईल कडे धाव घेतली जाते । मनात एक प्रकारचा वेगळाच आनंद असतो । हृदयाचे ठोके जोराने पडायला सुरुवात होते । कुणी तरी फोटो लाईक केला असेल म्हणून तो प्रफुल्लीत होतो । अन जसा तो नोतीफिकेषण च्या ठिकाणी क्लिक करतो समोर लिहिलेले असते "Rambhau has invited u to play candy crash "saga"!
बस ? इथूनच त्याच्या लाइफ़ मध्ये 'फ्रस्ट्रेशन' सुरु होत
अन मग हेच लोक आमच्या पेजवर येउन काही तरी चुतीया टाईप कमेंट मारतात ,
हेच लोक भविष्यात कोन्ग्रेसी म्हणून उदयाला येतात
        


  

No comments:

Post a Comment